Ajit Pawar on Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला - अजित पवार
Continues below advertisement
Ajit Pawar on Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला - अजित पवार
जितेंद्र आव्हाड यांचा भगवद्गीता आणि कुराण हातात घेऊन व्हिडीओ जाहीर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा कट असल्याचा आरोप करत जो गुन्हा केलाच नाही, त्याची शिक्षा का भोगू? असा सवाल. कायद्याचा दुरूपयोग होणार असेल तर, मीही कायदा हातात घेणार.
Continues below advertisement