Maharashtra Politics :हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार रखडलेलाच, मंत्र्यांवर तात्पुरती जबाबदारी

Continues below advertisement

Maharashtra Politics : हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे.   मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्याकडील खात्यांची तात्पुरती जबाबदारी इतर मंत्र्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram