Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी साजरी केली शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी

Continues below advertisement

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केलीय. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना दिवाळीनिमित्त कपडे, फटाके, मिठाई आणि जीवनावश्यक वस्तूंचे किराणा कीट सत्तार यांनी दिले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram