Nitesh Rane : उर्दू लर्निंग सेंटरच विरोधात आग्रीपाडा येथे नितेश राणेंच्या नेतृत्वात आंदोलन
Continues below advertisement
मुंबईतील आग्रीपाडा येथे आयटीआयसाठी आरक्षित भूखंडावर आता नियोजित उर्दू लर्निंग सेंटरच बांधकाम करण्यात आलंय याविरोधात आग्रीपाडा परिसरातील स्थानिक रहिवासी आणि संघर्ष समितीचं आंदोलन केलं भाजप आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं
Continues below advertisement