Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीच्या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीच्या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. स्थानिक पोलीस स्टेशन पोलिसांबरोबरच क्राईम ब्रांचचे पाच पोलीस अधिकारीही तैनात करण्यात आलेत.. पुण्यातील कर्वे नगर भागातील एका संस्थेला चंद्रकांत पाटील थोड्याच वेळात भेट देणार आहेत