Nagpur : मोदींच्या वक्तव्यानंतर काँग्रेस - भाजप आमने सामने, गडकरींच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात महाराष्ट्रात काँग्रेस आक्रमक झालीय. यामुळे भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. याचं पार्श्वभूमीवर नागपुरात नितीन गडकरींच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. गडकरींच्या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलीय.