Narendra Modi :केदारनाथ शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंदिराला प्रदक्षिणा
Continues below advertisement
Narendra Modi : केदारनाथ शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. तसंच मंदिराबाहेरील नंदीचंही त्यांनी दर्शन घेतलं.
Continues below advertisement