MPSC Students: येत्या आठवड्यात सतराशे पदांसाठी जाहिरात काढणार, दत्तात्रय भरणेंची माहिती
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सतराशे जगांसाठी येत्या आठवड्यात जाहीरात काढण्यात येणार आहे... या पदांच्या भरतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे या भरतीच्या घोषणेमुळे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय...
Tags :
Recruitment Process Advertising Maharashtra State Public Service Commission Satrashe Jaga MPSC Study