Adv. Lalita Patil Join Shiv Sena:  जळगाव भाजपच्या लोकसभा समन्वयक अ‍ॅड. ललिता पाटील ठाकरे गटात

Continues below advertisement

2009 मध्ये काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या अ‍ॅड. ललिता पाटील यांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram