Disha Salian case: दिशा सालियान प्रकरणी आरोपांविरोधात आदित्य ठाकरे कोर्टात जाणार
Disha Salian case: दिशा सालियान प्रकरणी सातत्यानं होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आदित्य ठाकरे कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच न्यायालयात जाणार असल्याचं समजतेय. ()