Abdul Sattar On Aaditya Thackeray :आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा,मीही राजीनामा देतो :अब्दुल सत्तार

Abdul Sattar On Aaditya Thackeray  : मी सिल्लोड मधील आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा द्यावा. आदित्य ठाकरेंनी जरी राजीनामा दिला नाही तरी मी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यास आठ दिवसांत आमदारकीचा राजीनामा देणार होऊ द्या निवडणूक! होईल दूध का दूध, पानी का पानी असं चॅलेंज अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola