Aaditya Thackeray On BJP : 2014 आणि 2019 ला दोन्ही वेळेस फसगत झालीय : आदित्य ठाकरे
मुंबईत रविवारी युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केलीय. 2014 आणि 2019 मध्ये दोन्ही वेळेला आपली फसगत झाली. वाटलं होतं की ही अटल बिहारी वाजपेयी यांची भाजपा आहे. मात्र ही तर भारतीय जुमला पार्टी निघाली. अशा शब्दांत आदित्य यांनी टीका केलीय. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही त्यांनी नक्कल केली. पाहुयात.