Sheetal Mhatre यांच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे ताब्यात
शितल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला ताब्यात घेण्यात आलंय. युवा सेनेचे साईनाथ दुर्गे यांना विमानतळावरुन पोलिसांनी ताब्यात घेतलंय. व्हायरल व्हिडीओप्रकरणी आत्तापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आलीये. यापैकी चौघं हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत तर १ जण काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.