Aditya Thackeray Pune Daura : आदित्य ठाकरेंचा पुणे, नाशिकमध्ये अतिवृष्टी भागात पाहणी दौरा
माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी नाशिक आणि पुण्यातील नुकसाग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्ाची मागणी केलीेय. आदित्य ठाकरे आज नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.