Aaditya Thackeray Thane : ठाण्यात राजन विचारेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन, आदित्य ठाकरे सहभागी : ABP Majha

ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.. त्याआधी मविआकडून ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येतयं. दरम्यान या रॅलीमध्ये आदित्य ठाकरेही सहभागी झालेत. त्यांच्याशी बातचित केलीयय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola