Aditya Thackeray challenge Eknath Shinde :मुख्यमंत्र्यांनी उद्योग विषयावर समोरासमोर चर्चा करावी

Aditya Thackeray challenge Eknath Shinde : उद्योग जगताला घटनाबाह्य सरकारच्या स्थैर्याबाबत विश्वास नाही'  घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी उद्योग विषयावर समोरासमोर चर्चा करावी असं ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलं आहे.  
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola