Aditya Thackeray on Foxconn : प्रकल्प गुजरातला गेल्यानं दीड लाख कोटींची गुंतवणूक, एक लाख रोजगार गेले
शिवसेनेच्या कोकणातल्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ नेते रामदास कदम, त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रत्नागिरीत शिवसेनेसमोर आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे त्यांच्या निष्ठा यात्रेचा तिसरा टप्पा आज रत्नागिरीतून सुरु केला आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Aditya Thackeray Top Marathi News Ratnagiri Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza Shiv Samvad Yatra MARATHI NEWS Foxconn Vedanta