Girish Mahajan On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई योग्यच,गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
कायदा सर्वांना सारखाच.. जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई योग्यच. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. आव्हाडांच्या समर्थकांनी चित्रपट गृहात जाऊन प्रेक्षकांना जाऊन मारहाण करणे हे चूकच आहे. असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे.