Pm Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हत्येची भाषा करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यावर कारवाई
abp majha web team
Updated at:
13 Dec 2022 09:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येची भाषा करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे माजी आमदार राजा पेटिरि यांना अटक करण्यात आलं आहे.