Vinayak Mete Death : शिवसंग्राम संघटेनेचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन, अपघातग्रस्त कारची अपघात
abp majha web team
Updated at:
14 Aug 2022 04:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVinayak Mete Death : शिवसंग्राम संघटेनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालंय... मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ हा अपघात झालाय... अपघातानंतर त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मेटे यांचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांनी सांगितलं. विनायक मेटे आपले सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. सध्या पार्थिव विनायक मेटे यांच्या वडाळा इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे... इथे काही काळ अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल आणि त्यानंतर ते बीडकडे रवाना होणार आहे. उद्या दुपारी ४ वाजता मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत...