ABP Majha Impact : Mumbai मधले सगळे रस्ते कॉंक्रीटचे होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही
खड्ड्यांविरोधातील एबीपी माझाच्या मोहिमेची विधानसभेत दखल घेण्यात आली...दरम्यान मुंबईतील प्रमुख्य रस्त्यांचं काँक्रिटीकरण होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत दिली