Hyderabad मधील BJP MLA T. Raja Singh यांनी मोहम्मद पैगंबरांचा अपमान केल्याचा आरोप : ABP Majha
हैदराबादमधील भाजप आमदार टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबरांचा अपमान केल्याचा आरोप केला जातोय.. यावरून हैदराबादमधील अनेक भागात तणावाची स्थिती आहे... टी. राजा यांच्याविरोधात हैदराबादमध्ये एमआयएमकडून तीव्र निदर्शनं करण्यात आली.. याच वेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेय.