ABP Majha Headlines : 8 AM : 26 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प मांडणार 

जालन्यातील अंबडमध्ये जमावबंदी लागू, भांबेरी गावात मोठा फौजफाटा, मुंबईला जाण्याबाबत दोन तासात निर्णय घेणार, मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण 

मनोज जरांगेंची भाषा राजकीय, प्रत्येकाने मर्यादेत राहावं, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये, जरांगेंबाबत मुख्यमंत्र्यांची पहिल्यांदाच कठोर भाषा, अजित पवारही आक्रमक  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram