ABP Majha Headlines : 02 PM : 10 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या, नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना ऑफर तर मोदींमुळे लोकशाही धोक्यात, त्यांच्यासोबत काय जायचं, पवारांचं उत्तर ((अस्वस्थतेतून मोदींचं वक्तव्य, राऊतांची टीका))

शरद पवार आणि राऊतां मोदींची ऑफर धुडकावली, मोदींमुळे लोकशाही संकटात, त्यांच्यासोबत का जायचं, शरद पवारांचं प्रत्युत्तर तर पराभूत मानसिकतेतून मोदी बोलतायत, संजय राऊतांची टीका

काँग्रेसनं आदिवासींचं आरक्षण मुस्लिमांच्या पारड्यात टाकल्याचा आरोप, नंदुरबारमधल्या सभेत मोदींचा हल्लाबोल, वंचितच्या अधिकारांचा चौकीदार असल्याचा उच्चार

अजित पवार बालबुद्धीने बोलतात, संभ्रमासाठी वक्तव्य केल्याच्या अजित पवारांच्या टीकेला पवारांचं उत्तर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram