
ABP Ideas Of India : बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फरक काय?
Continues below advertisement
ABP Ideas Of India : शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रात अनेक कामे केली जात आहेत. 11,000 हून अधिक खारफुटीची झाडे लावली जात आहेत, सरकारने एकेरी वापराच्या प्लास्टिकवर फार पूर्वी बंदी घातली होती आणि देशातील इतर राज्यांमध्येही हळूहळू जनजागृती होत आहे असे वक्तव्य करत महाराष्ट्रातील पर्यटन विकासाबाबत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये पर्यावरण आणि पर्यटनाला फारसे महत्त्व दिले जात नाही, परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत तसे नाही.
Continues below advertisement