Sattar Invites Khadse | खडसे भाजपाचे बाहुबली, त्यांना कटप्पाने मारलं, अब्दुल सत्तारांची फिल्मी प्रतिक्रिया
Continues below advertisement
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. गेल्या गेले काही काही वर्षा पासून आम्ही काम करत होतो. महाराष्ट्रात सरकार यावं आणि आपलं सरकार यावं यासाठी गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी व मी आम्ही सामूहिक प्रयत्न केले. माझ्यावर दाऊद विषयी नाहक आरोप करण्यात आले. हॅकर भंगाळे ला रात्री दीड वाजता देवेंद्र फडणवीस का भेटले? असाही सवाल त्यांनी केला. माझा विरुद्ध षडयंत्र कोणी केले, कोणी फोन केले माझ्याकडे सर्व पुरावे आले आहेत असं ते म्हणाले.
Continues below advertisement