Abdul Sattar : एक दिवस बळीराजासाठी... कृषीमंत्री सत्तार यांच्या उपक्रमाची अमरावतीमध्ये सुरुवात
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न समजून घेण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाची घोषणा केली. विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या मेळघाटातून सत्तार यांच्या या उपक्रमाचा श्रीगणेशा झाला.. अमरावतीच्या साद्राबाडी या गावातील शैलेंद्र सालकर यांच्या घरी ते मुक्कामी होते.. यावेळी ग्रामस्थांनीही शेतकऱ्यांच्या उपक्रमाचं स्वागत केलं... पाहुयात..