CM Eknath Shinde Meets Raj Thackeray : मुख्यमंत्री शिंदे शीवतीर्थवर, नव्या 'राज'कीय समीकरणाची चर्चा?
मुख्यमंत्री शिंदे शीवतीर्थवर, नव्या 'राज'कीय समीकरणाची चर्चा सुरु असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कारण येणाऱ्या काळातील महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटी महत्वाच्या मानल्या जात आहे.