Abdul Sattar Controversial Statement : सत्तारांच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीच्या वकीलांकडून तक्रार

Continues below advertisement

Abdul Sattar Controversial Statement : वकिलांनी थेट लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केलीय. राष्ट्रवादीचे वकील इंद्रपाल सिंह यांनी दोन्ही पीठासीन अधिकाऱ्यांना पत्र लिहून सत्तार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय. सुप्रिया सुळे यांच्याबाबत सत्तारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची स्वतःहून दखल घ्यावी आणि दोन्ही सभागृहाच्या अध्यक्षांनी सत्तारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram