Aashish Shelar Raj Thackeray यांच्या भेटीला, भेटीमागील कारण अस्पष्ट : ABP Majha

आशिष शेलार यांनी आज शीवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतलीये. भेटीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. राज ठाकरेंनी काल मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola