Aaditya Thackeray On Mallikarjun Kharge :मल्लिकार्जुन खरगे यांचं अभिनंदन,आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) विरुद्ध थरुर या लढाईत मल्लिकार्जुन खरगे यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर काही आव्हानं असणार आहेत. मल्लिकार्जुन खरगेंच्या विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात
Tags :
Mallikarjun Kharge Rahul Gandi Aaditya Thackeray COngress Congress President Election Results