Deepak Kesarkar On Aaditya Thackeray : राहुल गांधींच्या नादाला लागून आदित्य ठाकरे खोटं बोलतात

Continues below advertisement

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची काल सावंतवाडीत जाहीर सभा झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर आणि नारायण राणे मंत्रिपदासाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आले असा आरोप केला, यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांना कमी वयात मंत्रीपद मिळालं तरी त्यांनी ते मंत्रीपद त्यांना कोकणच्या जनतेसाठी वापरता आलं नाही. अशी प्रतिक्रिया दिपक केसरकर यांनी दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram