Pune Bandh : ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे ते सर्व पुण्यातील बंदमध्ये सहभागी झालेत :आदित्य ठाकरे
Bhagat Singh Koshyari यांनी छत्रपती शिवाजी महाराज Chatrapati Shivaji Maharaj यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची Pune Bandh हाक दिली आहे. महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज पुणे बंद पुकारण्यात आला आहे.