Aaditya Thackeray Aurangabad : माझं आव्हान मुख्यमंत्री स्वीकारु शकले नाहीत, शिंदेंना टोला
आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना डिवचलं. मुख्यमंत्री घाबरले. त्यांना वरळीतून लढायचे नसेल तर आमदारकी, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन ठाण्यातून लढावे, मीसुद्धा लढतो. आदित्य ठाकरेंचं शिंदेंना पुन्हा आव्हान