Aaditya Thackeray: विधानसभेच्या आवारात आंदोलन करणं राज्याच्या संस्कृतीत नाही :आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray  : विधानसभेच्या आवारात अशा प्रकारचं आंदोलन करणं राज्याच्या संस्कृतीत नाही. असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे. राहुल गांधींविरोधात आंदोलन केल्याने ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola