Uday Samant : राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची लवकरच श्वेतपत्रिका काढणार : उद्योगमंत्री उदय सामंत

Uday Samant : राज्यात येणारे प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधक करतायत... त्यामुळे राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची लवकरच श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हणटलंय...सामंतानी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत हल्लाबोल केलाय.. काही जणांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.. असं म्हणत सामंतांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय...  रिफायनरी विरोधकांवरील कारवाईवरून उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola