gram panchayat election : नंदनवन बंगल्यावर शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक
Continues below advertisement
gram panchayat election : नंदनवन बंगल्यावर शिंदे गटाच्या सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक झाली.. बैठकीला गुलाबराव पाटील, उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.
Continues below advertisement