Aaditya Thackeray : डावोस दौऱ्यारुन आदित्य ठाकरेंचे काही प्रश्न, 'त्या' कंपन्यांशी दोनदा करार
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी डावोसला गेले होते... यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केलेत.
Continues below advertisement
Tags :
Chief Minister Uday Samant Industry Minister Eknath Shinde Thackeray Group 'Eknath Shinde 'Maharashtra Foreign Investment MLA Aditya Thackeray