Mangal Prabhat Lodha :आंतरजातीय प्रेमप्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी समिती स्थापन करणार

Continues below advertisement

आंतरजातीय प्रेमप्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींच्या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार आहे.  श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं हे मोठं पाऊल . महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram