Mumbai Car Fire : मुंबईच्या माटुंगा येथे चारचाकी पेटली, आगीमुळे बराच वेळ वाहतूक कोंडी
Continues below advertisement
मुंबईच्या माटुंगा येथे चारचाकीला आग लागली. माटुंगा पुलावर ही घटना, आगीमुळे बराच वेळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. यामध्ये चारचाकी जळून खाक झाली.
Continues below advertisement