Ministers' Private Secretaries | सामान्य प्रशासन विभागाची नोटीस; मंत्र्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता

महायुतीतील सात मंत्र्यांना अद्याप खासगी सचिव मिळाले नाहीत. अनेक मंत्र्यांकडे मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी नसताना खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी कार्यरत आहेत. सामान्य प्रशासन विभागाने या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली असून आठ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांसह एकूण सात मंत्र्यांना खासगी सचिव नेमण्यात आलेले नाहीत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola