Masjid loudspeaker row | मशिदीवरील भोंग्यांवरून वाद | मुस्लिम संघटना अजित पवारांकडे न्यायासाठी
Continues below advertisement
मुस्लिम संघटनांनी पोलिसांवर मशिदीवरील भोंग्यांबाबत जबरदस्तीचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या पोलिसांना भोंगे उतरविण्यास भाग पाडत असल्याचा दावा. अजित पवारांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याकडून न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement