Abdul Sattar : महेश शंकरपल्ली यांच्यासह 5 जणांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

Continues below advertisement

औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह पाच जणांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार केली आहे... अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी करण्यात यावी अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.. एकूण १४०० पानांच्या तक्रारीत प्रामुख्याने २८ मुद्दे मांडण्यात आले आहेत.. सत्तारांवर जमीन बळकावल्याचा आरोप देखील करण्यात आलाय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram