Thackeray Vs Shinde Group : जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह ४०० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत काल रात्री हा पक्षप्रवेश पार पडला.. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील. बुलढाण्याचे खा. प्रतापराव जाधव, माजी आ. चिमणराव पाटीला उपस्थित होते..