15 Aug Flag Hosting : नवीन मंत्र्यांवर तात्पुरते झेंडावंदनाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता

Continues below advertisement

पालकमंत्रिपदाचा तिढा सुटता सुटेना, अजित पवार गटाकडून पुणे, नाशिक, कोल्हापूर, रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा, तीढा न सुटल्याने आधीचेच पालकमंत्री १५ ऑगस्टला झेंडावंदन करणार, तर नवीन मंत्र्यांवर तात्पुरती झेंडावंदनाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram