12 MLA Suspension : भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन मागे, कोर्टाच्या निर्णयाचा आदर : रामराजे
भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन मागे, कोर्टाच्या निर्णयाचा आदर असं रामराजे म्हणतात. विधीमंडळाच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोर्टाला आहे का हे ठरवावं असं देखील रामराजे म्हणतात.