Kolhapur : Lata Mangeshkar यांच्या मालकीच्या Jayaprabha Studio च्या जागेची दोन वर्षांपूर्वीच विक्री

Continues below advertisement

आता लता मंगेशकरांच्या मालकीच्या जयप्रभा स्टुडिओसंदर्भात एक मोठी बातमी... जो जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांनी लढा दिला होता, त्या जयप्रभा स्टुडिओच्या जागेची विक्री झाल्याची माहिती उजेडात आली आहे.. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये साडे सहा कोटी रुपयांत हा व्यवहार झाल्याचं माहितीच्या अधिकारातंर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जानंतर समोर आलंय.. स्टुडिओच्या जागेचे तुकडे करून जवळपास १० जणांना त्याची विक्री झाल्याचं कळतंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram