12 MLA Suspension : सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत : देवेंद्र फडणवीस ABP Majha

Continues below advertisement

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. एका अधिवेशनापेक्षा जास्त काळासाठी निलंबन घटनाबाह्य. 'सुप्रीम कोर्टाने जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचं स्वागत' असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram