12 MLA Suspension : विधानसभेच्या प्रांगणात कुणाला घ्यायचं याचा अधिकार अध्यक्षांचा : भास्कर जाधव

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. एका अधिवेशनापेक्षा जास्त काळासाठी निलंबन घटनाबाह्य. विधानसभेच्या प्रांगणात कुणाला घ्यायचं याचा अधिकार अध्यक्षांचा असं शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola