Nagpur Dirty Dance : न्यूड डान्सप्रकरणी ब्राह्मणी गावाच्या उपसरपंचाला अटक, आतापर्यंत 13 जणांना अटक
abp majha web team
Updated at:
28 Jan 2022 09:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात घडलेल्या न्यूड डान्स प्रकरणी आता राजकारण्यांचा सहभाग समोर येऊ लागला आहे.. नागपूर ग्रामीण पोलिसांनी ब्राह्मणी गावात झालेल्या न्यूड डान्स प्रकरणी गावातील उपसरपंच रितेश आंबोणे यांना अटक केली आहे.